Zee Marathi Awards 2021: गौतमीसाठी शिट्ट्या वाजवायला आलीये मृण्मयी | Gautami & Mrunmayee Deshpande

2021-03-19 94

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांनी सारखाच गेटअप केला होता. गौतमी पुरस्कार घेताना शिट्ट्या वाजवणार असं मृण्मयी म्हणाली. Watch Exclusive chat with mrunmayee and gautami only on Rajshri Marathi. Reporter- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.

Videos similaires